Search

Sorted by: Newest Oldest
Filters
Showing - of 3707 results
 • #3707 | Question

  प्रकाशाचा वेग प्रथम कोणी व कसा मोजला?

  Who first measured the speed of light? How?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  १६७६ साली रोमर या शास्त्रज्ञाने गुरू ग्रहाच्या जवळच्या उपग्रहांना लागणाऱ्या ग्रहणांच्या वेळा नोंदून प्रकाशाचा वेग मोजला.जेव्हा गुरू उपग्रह आणि सूर्य यांच्या मध्ये असतो तेव्हा त्या उपग्रहाला ग्रहण लागते. हे उपग्रह गुरूभोव…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3706 | Question

  लोखंडाचा ठोकळा पाण्यात बुडतो पण लोखंडाचे जहाज तरंगते ते का?

  An iron block sinks in water, but why does an iron ship float on water?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  यामागे ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीजचा शोध आहे. जर एखादी वस्तू तरंगायला हवी असेल तर तरंगण्याच्या स्थितीत तिने बाजूला सारलेल्या पाण्याचे वजन त्या वस्तूच्या वजनाइतके भरले पाहिजे. हा आर्किमिडीजचा सिद्धांत. जहाजातील लोखंड…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3705 | Question

  पाणी उकळेपर्यंत (100° सेल्सियस) गरम केल्याशिवाय त्याची वाफ होत नाही. मग 20°-30° तापमानाच्या समुद्रातून वाफ वायुमंडलात कशी जाते?

  Does water evaporate before it is boiled (100 degrees C)? If not, how does vapor from sea water enter the atmosphere at 20-30 degrees C?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  Yes, water from the seas, rivers and oceans evaporates at the atmospheric temperature of 20o-30oC. Apart from water bodies, we can also observe washed utensils or clothes dry at normal room temperatu…

  Author: Mrinal Shah

  एका बशीत पाणी ठेवून बघावे. एकदोन तासाने ते नाहीसे झाले असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवेत हा प्रकार लवकर झालेला दिसेल. जर पाणी उकळेपर्यंत गरम केले तर ते सर्वच्या सर्व वाफेत रूपांतरित होते. परंतु कमी तापमानातदेखील…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3704 | Question

  किरणोत्सर्ग कशाला म्हणतात?

  What is radioactivity?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  एखाद्या मोठ्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या मूलकणांचा संचय असतो. परस्परांतील आकर्षणामुळे हे कण एकत्र असतात. पण काही अणुकेंद्रक आपला समतोल राखू शकत नाहीत व त्यातून फुटून काही कण बाहेर पडतात. त्याला ‘…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3703 | Question

  रेडिओ लहरी कशा तयार होतात?

  How are radio waves produced?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  जेव्हा विद्युतभार बदलत्या वेगाने प्रवास करतात तेव्हा त्यातून विद्युतचुंबकीय लहरी तयार होतात. वेग बदलत राहणे याला त्वरण (अक्सेलरेशन) म्हणतात. वेगाचा बदल त्याच्या दिशेत किंवा परिमाणात बदल झाल्यास संभवतो. उदाहरणार्थ,…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3702 | Question

  पृथ्वीवर खूप पूर्वी अतिप्रगत मानवांची वस्ती होती का?

  Long ago were there any highly advanced humans on the earth?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  अशा तऱ्हेची विधाने करणारी मनोरंजक पुस्तके, उदाहरणार्थ फॉन डॅनिखन याचे “चॅरियट्स ऑफ द गॉड्स” हे पुस्तक १९६८ साली बाजारात आले होती. या पुस्तकात त्यांनी खूप पूर्वी अतिप्रगत मानव पृथ्वीवर आल्याचे पुरावे दिले होते. प…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3701 | Question

  बर्म्युडा त्रिकोणात विमाने कोसळतात, बोटी बुडतात, घड्याळे थांबतात...इत्यादी सहस्यमय घटनांमागे कोणती प्रेरक शक्ती काम करत असावी? तिथे परकीय जीवांचा हस्तक्षेप होतो का?

  In the Bermuda Triangle planes crash, boats sink, clocks stop, etc.. What is the power behind these mysterious happenings? Is there any intervention by extraterestrial beings?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  चार्लस बर्लित्झ याने ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ या नावाने लिहिलेल्या पुस्तकामुळे हा त्रिकोण कुविख्यात झाला. अटलांटिक महासागरातला हा त्रिकोण! याची तीन शीर्षके आहेत फ्लॉरिडा, पोर्टो-रिको आणि बर्म्युडा या तीन ठिकाणी.बर्लित्झ या…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3700 | Question

  वृत्तपत्रात मधून मधून उडत्या तबकड्यांचे समाचार येतात ते खरे नसतात?

  UFOs are occasionally reported in newspapers. Are these reports true?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  आकाशात उडणारी अपरिचित वस्तू दिसली की तिला ‘यू.एफ.ओ.’ म्हणून प्रसिद्धी मिळते. तो काय प्रकार असेल याचा बहुतेक उलगडा होतो (पाहा प्रश्न उडत्या तबकड्या हा काय प्रकार आहे? वास्तविक परग्रहावरून त्या आलेल्या आहेत का? अशा …

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3699 | Question

  उडत्या तबकड्या हा काय प्रकार आहे? वास्तविक परग्रहावरून त्या आलेल्या आहेत का? अशा यानातून पृथ्वीबाहेरचे जीव इकडे येतात का? यू.एफ.ओ. कुठून येतात?

  What are UFOs and where do they come from? Have they travelled from other planets? Do aliens from other planets visit the earth in UFOs?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  २४ जून १९४७ रोजी एका हौशी वैमानिकाला अमेरिकेतील माऊंट रेनियर जवळ उड्डाण करताना आकाशात तबकड्या दिसल्या. उडत्या तबकड्यांचे प्रसिद्धी मिळालेले हे पहिले उदाहरण असावे. त्या वैमानिकाचे नाव केनेथ अर्नोल्ड. त्याच्या पाठ…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3698 | Question

  पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी असेल का? सूर्यमालेत इतर ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा पुरावा आहे का? एकंदरीत अतिप्रगत जीवसृष्टीचा शोध कोणत्या मार्गाने लावावा?

  Is there life on other planets beyond the earth or in the solar system? Is there any proof of it? What are the ways to search for extraterrestrial life?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  अंतराळात ताऱ्यांदरम्यानच्या अफाट प्रदेशात प्रचंड वायुमेघ आहेत. त्यात कार्बनिक रेणू असल्याचा भक्कम पुरावा, मिलीमीटर लांबीच्या रेडिओ- मायक्रोवेव्ह दरम्यानच्या लहरींच्या दुर्बिणीद्वारे मिळाला आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या …

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3697 | Question

  विश्व प्रसरण पावत आहे म्हणजे नेमके काय? त्याचे प्रसरण कशात होत आहे?

  What does it mean to say the universe is expanding? What is the universe expanding into?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  आपला सूर्य आणि त्याची ग्रहमाला एका विशाल तारकाविश्वाचे सदस्य आहेत. त्या तारकाविश्वाला आपण आकाशगंगा म्हणतो आणि त्यात सूर्यासारखे १०० ते २०० अब्ज तारे आहेत.आपल्या संपूर्ण विश्वात अशी असंख्य तारकाविश्वे आहेत, हे आता नि…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3696 | Question

  विश्व मर्यादित आहे का अमर्याद? ते कसे ठरवायचे?

  Is the universe finite or infinite? How do we find out?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  आपल्या दुर्बिणी जेथवर पाहू शकतात तेथपर्यंत विश्व पसरलेले दिसते आणि तिथे आकाशगंगांचे समूह दिसतात. त्यामुळे विश्वाला मर्यादा असलीच तर ती अद्याप निरीक्षणाने दिसली नाही.विश्वरचनेचे प्रचलित सिद्धांत मात्र असे गृहीत धर…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3695 | Question

  आकाशगंगेतल्या तारका कशा मोजातात?

  How are stars in the Milky Way counted?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  आकशगंगेत किती वस्तुमान भरलेले आहे ते आकाशगंगेत बाहेरील तारे किती वेगाने केंद्राभोवती फिरतात त्यावरून ठरते. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा वापर करून आकाशगंगेचे एकंदर वस्तुमान ठरते. जर एक तारा सरासरी सूर्…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3694 | Question

  अंतराळ दुर्बिणीचे वैशिष्ट्य काय?

  What are the special features of a space telescope?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  पृथ्वीभोवती वायुमंडलाचा थर आहे. पृथ्वीतलावरून पाहताना आपल्याकडे लांबून (तारका-आकाशगंगा-तारकाविश्व यांकडून) येणारा प्रकाश या थरातून येतो तेव्हा त्याचे त्या थरात काही प्रमाणात शोषण होते. शिवाय वायुमंडलात लहान-म…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

 • #3693 | Question

  श्वेतविवर म्हणजे काय? ते आकाशात कसे शोधावे?

  What is a white hole? How can we find it in the sky?

  पोस्टकार्डातून विज्ञान; मराठी विज्ञान परिषद; April 1995 Maharashtra

  समजा एखाद्या वस्तूचे सतत आकुंचन होत (पाहा प्रश्न कृष्णविवर किंवा ब्लॅक होल कशाला म्हणतात? विश्वात ब्लॅकहोल सापडले आहेत काय? सूर्य कृष्णविवर बनेल का?) तिचे कृष्णविवर बनत आहे. या घटनेची फिल्म घेऊन ती उलटी फिरवली तर…

  Author: J. V. Narlikar

  Submitter: Pranali Parab

1 2 >>