View Answer

पृथ्वीवर खूप पूर्वी अतिप्रगत मानवांची वस्ती होती का?

Long ago were there any highly advanced humans on the earth?

Physics Maharashtra

अशा तऱ्हेची विधाने करणारी मनोरंजक पुस्तके, उदाहरणार्थ फॉन डॅनिखन याचे “चॅरियट्स ऑफ द गॉड्स” हे पुस्तक १९६८ साली बाजारात आले होती. या पुस्तकात त्यांनी खूप पूर्वी अतिप्रगत मानव पृथ्वीवर आल्याचे पुरावे दिले होते. परंतु त्यांत दिलेले पुरावे शास्त्रीय तपासणीत उत्तीर्ण झाले नव्हते.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer