View Answer

वृत्तपत्रात मधून मधून उडत्या तबकड्यांचे समाचार येतात ते खरे नसतात?

UFOs are occasionally reported in newspapers. Are these reports true?

Physics Maharashtra

आकाशात उडणारी अपरिचित वस्तू दिसली की तिला ‘यू.एफ.ओ.’ म्हणून प्रसिद्धी मिळते. तो काय प्रकार असेल याचा बहुतेक उलगडा होतो (पाहा प्रश्न उडत्या तबकड्या हा काय प्रकार आहे? वास्तविक परग्रहावरून त्या आलेल्या आहेत का? अशा यानातून पृथ्वीबाहेरचे जीव इकडे येतात का? यू.एफ.ओ. कुठून येतात?). पण केवळ अशा बातम्यांवर विश्वास ठेवून परकीय जीवसृष्टीने पाठवलेले ते एक यान होते असा ग्रह करून घेणे मूर्खपणाचे!

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer